महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अभिनेता साहिल खान याला अटक

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांनी छत्तीसगढमध्ये जाऊन अभिनेता साहिल खान याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर मोठी कारवाई केली जात आहे.