Mumbai Airport: दुबईला निघालेल्या अभिनेत्याला मुंबई विमानतळावर अटक, काय आहे प्रकरण
KRK Arrested on airport: नवीन वर्षाचे स्वागत विदेशात करायला निघालेल्या अभिनेत्याला नुकताच मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. विशेष म्हणजे अटक झाल्याची माहिती स्वत: अभिनेत्याने दिली आहे.
