Mumbai News: मुंबईत साथीच्या आजारांचे थैमान, सर्दीताप अंगावर न काढण्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा इशारा
Viral infection in Mumbai: रिपोर्ट्सनुसार या रुग्णांमध्ये जवळपास २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही आठवड्यांपूर्वीच साथीच्या आजाराने थैमान घातले होते. दरम्यान आता पुन्हा लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच सर्दी, ताप, खोकला या आजारांनी त्रस्त केले आहे.