मुंबई मेट्रो 3ला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबईतील भूमिगत मेट्रो 3 चा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. आरे जेव्हीएलआर ते कफ परेड दरम्यानची ‘अॅक्वा लाईन’ सेवा गुरुवारपासून सुरू झाली आहे. ही मेट्रो सकाळी 5.55 वाजता सुरू होऊन रात्री 10.30 वाजेपर्यंत चालते.
पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई मेट्रो 3 ला पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण मार्गावर पहिल्या दिवशी सुमारे दीड लाख प्रवाशांनी प्रवास केला.
आरे जेव्हीएलआर ते कफ परेड या दरम्यान एकूण 1,56,456 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला.
पूर्वी 2 तास 30 मिनिटांचा प्रवास आता 1 तासात पूर्ण होऊ लागल्याने अनेकांनी मेट्रोचा पर्याय निवडला.
प्रवाशांमध्ये उत्साह, पण गर्दीही
तिकिट खरेदीसाठी लांब रांगा लागल्या होत्या
कफ परेडसह अनेक स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली
प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण होते, कारण मेट्रो 3 आता पूर्ण क्षमतेने चालणार आहे
हेही वाचाजातीशी संबंधित गावे, रस्ते आणि वसाहतींच्या नावं बदलण्याचे आदेश
Home महत्वाची बातमी मुंबई मेट्रो 3ला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई मेट्रो 3ला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबईतील भूमिगत मेट्रो 3 चा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. आरे जेव्हीएलआर ते कफ परेड दरम्यानची ‘अॅक्वा लाईन’ सेवा गुरुवारपासून सुरू झाली आहे. ही मेट्रो सकाळी 5.55 वाजता सुरू होऊन रात्री 10.30 वाजेपर्यंत चालते.
पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादमुंबई मेट्रो 3 ला पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण मार्गावर पहिल्या दिवशी सुमारे दीड लाख प्रवाशांनी प्रवास केला.
आरे जेव्हीएलआर ते कफ परेड या दरम्यान एकूण 1,56,456 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला.
पूर्वी 2 तास 30 मिनिटांचा प्रवास आता 1 तासात पूर्ण होऊ लागल्याने अनेकांनी मेट्रोचा पर्याय निवडला.
प्रवाशांमध्ये उत्साह, पण गर्दीहीतिकिट खरेदीसाठी लांब रांगा लागल्या होत्याकफ परेडसह अनेक स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळालीप्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण होते, कारण मेट्रो 3 आता पूर्ण क्षमतेने चालणार आहेहेही वाचा
जातीशी संबंधित गावे, रस्ते आणि वसाहतींच्या नावं बदलण्याचे आदेश