पनवेल-सीएसएमटी हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत
पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मार्गावर लोकल ट्रेन रुळावरून घसरल्याने हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत झाली आहे. ही घटना सकाळी 11.43 वाजता घडली जेव्हा ट्रेन सीएसएमटी स्थानकाजवळ येत होती, तेव्हा डब्याचे एक चाक रुळावरून घसरले, असे मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.अधिकारी रुळावरून घसरल्याच्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि परिस्थिती सुधारण्यासाठी आणि रेल्वे सेवा पुरर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हेही वाचादादर स्टेशन : प्लॅटफॉर्म 10वरून लवकरच दोन्ही बाजूने चढता-उतरता येणार
आता प्लॅटफॉर्मवर उभं राहूनही काढता येणार तिकिट
Home महत्वाची बातमी पनवेल-सीएसएमटी हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत
पनवेल-सीएसएमटी हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत
पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मार्गावर लोकल ट्रेन रुळावरून घसरल्याने हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत झाली आहे. ही घटना सकाळी 11.43 वाजता घडली जेव्हा ट्रेन सीएसएमटी स्थानकाजवळ येत होती, तेव्हा डब्याचे एक चाक रुळावरून घसरले, असे मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकारी रुळावरून घसरल्याच्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि परिस्थिती सुधारण्यासाठी आणि रेल्वे सेवा पुरर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हेही वाचा
दादर स्टेशन : प्लॅटफॉर्म 10वरून लवकरच दोन्ही बाजूने चढता-उतरता येणारआता प्लॅटफॉर्मवर उभं राहूनही काढता येणार तिकिट
