महापरिनिर्वाण दिनानिमित्त 12 विशेष लोकल धावणार

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला मुंबतल्या दादरमध्ये असणाऱ्या चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो आंबेडकर अनुयायी मोठ्यासंख्येने येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 12 अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहेत. मध्य रेल्वेकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान 12 अतिरिक्त उपनगरीय विशेष लोकल चालवणार आहेत. या उपनगरीये विशेष लोकल सर्व स्थानकांवर थांबवण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही आणि त्यांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही. मध्य रेल्वे मार्गावर अशा धावतील या विशेष लोकल – – कुर्ला-परळ विशेष लोकल कुर्ला येथून रात्री 12.45 वाजता सुटेल आणि परळ येथे 1.05 वाजता पोहोचेल. – कल्याण-परळ विशेष लोकल कल्याण येथून मध्यरात्री 1.00 वाजता सुटेल आणि परळ येथे 2.15 वाजता पोहोचेल. – ठाणे-परळ विशेष लोकल ठाणे येथून मध्यरात्री 2.10 वाजता सुटेल आणि परळ येथे 2.55 वाजता पोहोचेल. – परळ-ठाणे विशेष लोकल परळ येथून मध्यरात्री 1.15 वाजता सुटेल आणि ठाणे येथे 1.55 वाजता पोहोचेल. – परळ-कल्याण विशेष लोकल परळ येथून मध्यरात्री 2.25 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 3.40 वाजता पोहोचेल. – परळ-कुर्ला विशेष लोकल परळ येथून मध्यरात्री 3.05 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 3.20 वाजता पोहोचेल. हार्बर मार्गावर अशा धावतील या विशेष लोकल – – वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशी येथून मध्यरात्री 1.30 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 2.10 वाजता पोहोचेल. – पनवेल-कुर्ला विशेष लोकल पनवेल येथून मध्यरात्री 1.40 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 2.45 वाजता पोहोचेल. – वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशी येथून मध्यरात्री 3.10 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 3.40 वाजता पोहोचेल. – कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ला येथून मध्यरात्री 2.30 वाजता सुटेल आणि वाशी येथे 3.00 वाजता पोहोचेल. – कुर्ला-पनवेल विशेष लोकल कुर्ला येथून मध्यरात्री 3.00 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 4.00 वाजता पोहोचेल. – कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ला येथून मध्यरात्री 4.०० वाजता सुटेल आणि वाशी येथे 4.35 वाजता पोहोचेल.हेही वाचा पालिका कुलाबाविरोधी असल्याचा माजी नगरसेवकाचा आरोपमाटुंगा: वादग्रस्त पार्किंग टॉवरमुळे रहिवासी पालिकेवर संतप्त

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 12 विशेष लोकल धावणार

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला मुंबतल्या दादरमध्ये असणाऱ्या चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो आंबेडकर अनुयायी मोठ्यासंख्येने येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 12 अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहेत.मध्य रेल्वेकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान 12 अतिरिक्त उपनगरीय विशेष लोकल चालवणार आहेत. या उपनगरीये विशेष लोकल सर्व स्थानकांवर थांबवण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही आणि त्यांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही. मध्य रेल्वे मार्गावर अशा धावतील या विशेष लोकल — कुर्ला-परळ विशेष लोकल कुर्ला येथून रात्री 12.45 वाजता सुटेल आणि परळ येथे 1.05 वाजता पोहोचेल.- कल्याण-परळ विशेष लोकल कल्याण येथून मध्यरात्री 1.00 वाजता सुटेल आणि परळ येथे 2.15 वाजता पोहोचेल.- ठाणे-परळ विशेष लोकल ठाणे येथून मध्यरात्री 2.10 वाजता सुटेल आणि परळ येथे 2.55 वाजता पोहोचेल.- परळ-ठाणे विशेष लोकल परळ येथून मध्यरात्री 1.15 वाजता सुटेल आणि ठाणे येथे 1.55 वाजता पोहोचेल.- परळ-कल्याण विशेष लोकल परळ येथून मध्यरात्री 2.25 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 3.40 वाजता पोहोचेल.- परळ-कुर्ला विशेष लोकल परळ येथून मध्यरात्री 3.05 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 3.20 वाजता पोहोचेल.हार्बर मार्गावर अशा धावतील या विशेष लोकल — वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशी येथून मध्यरात्री 1.30 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 2.10 वाजता पोहोचेल.- पनवेल-कुर्ला विशेष लोकल पनवेल येथून मध्यरात्री 1.40 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 2.45 वाजता पोहोचेल.- वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशी येथून मध्यरात्री 3.10 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 3.40 वाजता पोहोचेल.- कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ला येथून मध्यरात्री 2.30 वाजता सुटेल आणि वाशी येथे 3.00 वाजता पोहोचेल.- कुर्ला-पनवेल विशेष लोकल कुर्ला येथून मध्यरात्री 3.00 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 4.00 वाजता पोहोचेल.- कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ला येथून मध्यरात्री 4.०० वाजता सुटेल आणि वाशी येथे 4.35 वाजता पोहोचेल.हेही वाचापालिका कुलाबाविरोधी असल्याचा माजी नगरसेवकाचा आरोप
माटुंगा: वादग्रस्त पार्किंग टॉवरमुळे रहिवासी पालिकेवर संतप्त

Go to Source