सीएसएमटी-लातूर साप्ताहिक विशेष रेल्वे सेवा सुरू होणार

दसरा आणि दिवाळी सणानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेतर्फे (central railway) सीएसएमटी (csmt) -लातूर (latur)  साप्ताहिक विशेष गाडी (special train) सोडण्यात येणार आहे. या विशेष गाडीच्या अप आणि डाऊन अशा एकूण आठ फेऱ्या असतील. गाडीची माहिती पुढीलप्रमाणे – 01105 साप्ताहिक विशेष गाडी 19.10.2024 ते 09.11.2024 पर्यंत दर शनिवारी 00.30 वाजता CSMT मुंबईहून सुटेल आणि त्याच दिवशी 11.40 वाजता लातूरला पोहोचेल. (4 फेऱ्या) 01106 साप्ताहिक स्पेशल शनिवारी 19.10.2024 ते 09.11.2024 दरम्यान लातूरहून 16.30 वाजता सुटेल आणि सीएसएमटी मुंबईला दुसऱ्या दिवशी पहाटे 04.10 वाजता पोहोचेल. (4 फेऱ्या) गाडीचे थांबे: दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे(pune) , उरुळी, दौंड, भिगवण, जेऊर, केम, कुर्डूवाडी, बार्सी टाऊन, धाराशिव आणि हरंगुळ गाडीच्या डब्ब्यांची रचना: 2 AC-III टियर, 8 स्लीपर क्लास आणि 2 गार्ड्स ब्रेक व्हॅनसह 8 द्वितीय श्रेणी या विशेष गाडीचे सर्व बुकिंग संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर होईल. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. मध्य रेल्वेने प्रवाशांना विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.हेही वाचा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्राचा निर्णय पश्चिम रेल्वेवर 12 नवीन फेऱ्या सुरू होणार, टाईमटेबल…

सीएसएमटी-लातूर साप्ताहिक विशेष रेल्वे सेवा सुरू होणार

दसरा आणि दिवाळी सणानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेतर्फे (central railway) सीएसएमटी (csmt) -लातूर (latur)  साप्ताहिक विशेष गाडी (special train) सोडण्यात येणार आहे. या विशेष गाडीच्या अप आणि डाऊन अशा एकूण आठ फेऱ्या असतील. गाडीची माहिती पुढीलप्रमाणे -01105 साप्ताहिक विशेष गाडी 19.10.2024 ते 09.11.2024 पर्यंत दर शनिवारी 00.30 वाजता CSMT मुंबईहून सुटेल आणि त्याच दिवशी 11.40 वाजता लातूरला पोहोचेल. (4 फेऱ्या)01106 साप्ताहिक स्पेशल शनिवारी 19.10.2024 ते 09.11.2024 दरम्यान लातूरहून 16.30 वाजता सुटेल आणि सीएसएमटी मुंबईला दुसऱ्या दिवशी पहाटे 04.10 वाजता पोहोचेल. (4 फेऱ्या)गाडीचे थांबे: दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे(pune) , उरुळी, दौंड, भिगवण, जेऊर, केम, कुर्डूवाडी, बार्सी टाऊन, धाराशिव आणि हरंगुळगाडीच्या डब्ब्यांची रचना: 2 AC-III टियर, 8 स्लीपर क्लास आणि 2 गार्ड्स ब्रेक व्हॅनसह 8 द्वितीय श्रेणीया विशेष गाडीचे सर्व बुकिंग संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर होईल. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.मध्य रेल्वेने प्रवाशांना विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.हेही वाचामराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्राचा निर्णयपश्चिम रेल्वेवर 12 नवीन फेऱ्या सुरू होणार, टाईमटेबल…

Go to Source