17 ऑक्टोबरला मुंबई विमानतळ 6 तासांसाठी बंद
जगातील सर्वात व्यस्त सिंगल-रनवे विमानतळांपैकी एक म्हणून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची (CSMIA) ओळख आहे.पावसाळ्यानंतर धावपट्टीचे काम करण्यासाठी मुंबई (mumbai) विमानताळ (mumbai airport) 17 ऑक्टोबर 2024 रोजी बंद राहणार आहे. मुंबई विमानतळावरील क्रॉस रनवे – RWY 09/27 आणि RWY 14/32 हे सकाळी 11:00 ते पहाटे 5 पर्यंत तात्पुरते बंद असेल. या संदर्भात सहा महिन्यांपुर्वी नोटीस टू एअरमेन (NOTAM) देखील जाहीर करण्यात आली होती.यामुळे विमानतळाच्या पायाभूत सुविधांची आवश्यक दुरुस्ती आणि देखभालीची कामे पार पडणार आहेत. पावसाळ्यानंतर धावपट्टीच्या (runway) देखभालीची कामे दरवर्षी केली जातात. या देखभालीच्या उपक्रमांचा मुळ उद्देश एअरसाइड ऑपरेशन्ससाठी सुरक्षेला प्राधान्य देणे आहे.हेही वाचामिठी नदीच्या तिसऱ्या टप्प्यातील कामाला मुहूर्त मिळेनाराज्यात आठ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार
Home महत्वाची बातमी 17 ऑक्टोबरला मुंबई विमानतळ 6 तासांसाठी बंद
17 ऑक्टोबरला मुंबई विमानतळ 6 तासांसाठी बंद
जगातील सर्वात व्यस्त सिंगल-रनवे विमानतळांपैकी एक म्हणून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची (CSMIA) ओळख आहे.
पावसाळ्यानंतर धावपट्टीचे काम करण्यासाठी मुंबई (mumbai) विमानताळ (mumbai airport) 17 ऑक्टोबर 2024 रोजी बंद राहणार आहे. मुंबई विमानतळावरील क्रॉस रनवे – RWY 09/27 आणि RWY 14/32 हे सकाळी 11:00 ते पहाटे 5 पर्यंत तात्पुरते बंद असेल. या संदर्भात सहा महिन्यांपुर्वी नोटीस टू एअरमेन (NOTAM) देखील जाहीर करण्यात आली होती.
यामुळे विमानतळाच्या पायाभूत सुविधांची आवश्यक दुरुस्ती आणि देखभालीची कामे पार पडणार आहेत. पावसाळ्यानंतर धावपट्टीच्या (runway) देखभालीची कामे दरवर्षी केली जातात. या देखभालीच्या उपक्रमांचा मुळ उद्देश एअरसाइड ऑपरेशन्ससाठी सुरक्षेला प्राधान्य देणे आहे.हेही वाचा
मिठी नदीच्या तिसऱ्या टप्प्यातील कामाला मुहूर्त मिळेना
राज्यात आठ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार