Mumbai: 60 वर्षीय महिलेची 9 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या

मुंबईतील कांदिवली परिसरात एका वृद्ध महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कांदिवली परिसरात मंगला प्रवीण राठोड या 60 वर्षीय महिलेने इमारतीच्या 9व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सांगितले की, समता नगर पोलिसांनी वृद्ध महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी सांगितले की, मयत महिला पती, तीन मुले आणि सून यांच्यासोबत राहत होती. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. 

Edited by – Priya Dixit 

Go to Source