Mugdha Godse Birthday: गेल्या ११ वर्षांपासून बॉलिवूड अभिनेत्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहतेय मुग्धा गोडसे! का करत नाही लग्न?

Happy Birthday Mugdha Godse: अभिनेत्री मुग्धा गोडसे हिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. या सगळ्यानंतर अभिनेता राहुल देवने तिच्या आयुष्यात प्रवेश केला, तेव्हापासून दोघे लिव्ह-इनमध्ये राहत आहेत.