MPSC: 303 पदांवर भरती जाहीर

MPSC: 303 पदांवर भरती जाहीर

MPSC State Service Bharti 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेनंतर आता विविध 16 संवर्गाच्या मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.

रिक्त जागा : 303

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) उपजिल्हाधिकारी, गट-अ 09

2) सहायक राज्यकर आयुक्त, गट-अ 12

3) उप मुख्य कार्यकारी /गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी), गट-अ 36

4) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ 41

5) सहायक कामगार आयुक्त, गट-अ 01

6) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ 51

7) सहायक आयुक्त गट गट-अ, कौशल्य विकास रोजगार 02

8) सहायक आयुक्त गट गट-अ/मुख्याधिकारी नगरपालिका परिषद गट-अ 07

9) मंत्रालीयन विभागातील कक्ष अधिकारी, गट ब 17

10) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कक्ष अधिकारी 01

11) सहायक गट विकास अधिकारी, गट-ब 50

12) मुख्याधिकारी, गट-ब 48

13) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गट-ब 09

14) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब 04

15) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट-ब 11

16) उद्योग अधिकारी (तांत्रिक) 04

 

शैक्षणिक पात्रता:

सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ: 55% गुणांसह B.Com किंवा CA/ICWA किंवा MBA.

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब: भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.

उद्योग अधिकारी (तांत्रिक): (i) विज्ञानअभियांत्रिकी पदवी (ii) विज्ञान शाखेतील पदवी

उर्वरित पदे: पदवीधर किंवा समतुल्य.

 

अर्ज शुल्क : अमागास प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: ₹344/- ]

परीक्षा केंद्र: अमरावती, छत्रपति संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे

परीक्षा दि. 20, 21 व 22 जानेवारी 2024 रोजी होतील.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेनंतर आता विविध 16 संवर्गाच्या मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची …

Go to Source