खासदार विरियातो फर्नांडिस यांनी घेतली कोकणीतून शपथ
मडगाव : कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना 18 व्या लोकसभेत दक्षिण गोव्याचे नवनिर्वाचित खासदार म्हणून शपथ देण्यात आली. आपल्या गोव्यातील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारशाला वंदन करताना त्यांनी कोकणी भाषेतून शपथ घेतली. खांद्यावर पारंपरिक कुणबी शाल ओढली होती. यावेळी ते म्हणाले की, आपल्या घटकांचे कल्याण आणि भविष्यासाठी आपण त्यांना खात्री देतो की आपण लोकप्रतिनिधी या नात्याने गोव्याच्या सुंदर नैसर्गिक पर्यावरणाच्या आणि अनोख्या अस्मितेचे रक्षण करणार आहे.
Home महत्वाची बातमी खासदार विरियातो फर्नांडिस यांनी घेतली कोकणीतून शपथ
खासदार विरियातो फर्नांडिस यांनी घेतली कोकणीतून शपथ
मडगाव : कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना 18 व्या लोकसभेत दक्षिण गोव्याचे नवनिर्वाचित खासदार म्हणून शपथ देण्यात आली. आपल्या गोव्यातील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारशाला वंदन करताना त्यांनी कोकणी भाषेतून शपथ घेतली. खांद्यावर पारंपरिक कुणबी शाल ओढली होती. यावेळी ते म्हणाले की, आपल्या घटकांचे कल्याण आणि भविष्यासाठी आपण त्यांना खात्री देतो की आपण लोकप्रतिनिधी या नात्याने गोव्याच्या […]
