स्मार्ट सिटी कार्यालयाला खासदार जगदीश शेट्टर यांची भेट

बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांनी बुधवारी स्मार्ट सिटी कार्यालयाला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. बहुतेक कामे पूर्ण झाली असून महानगरपालिका व इतर संबंधित खात्यांकडे ही कामे हस्तांतरित करण्याची सूचना त्यांनी केली. खासदार जगदीश शेट्टर यांनी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत झालेल्या कामांची माहिती घेतली व सध्या त्यांची स्थिती आहे? याचा आढावा घेतला. यावेळी स्मार्ट सिटी […]

स्मार्ट सिटी कार्यालयाला खासदार जगदीश शेट्टर यांची भेट

बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांनी बुधवारी स्मार्ट सिटी कार्यालयाला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. बहुतेक कामे पूर्ण झाली असून महानगरपालिका व इतर संबंधित खात्यांकडे ही कामे हस्तांतरित करण्याची सूचना त्यांनी केली. खासदार जगदीश शेट्टर यांनी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत झालेल्या कामांची माहिती घेतली व सध्या त्यांची स्थिती आहे? याचा आढावा घेतला. यावेळी स्मार्ट सिटी नियमितच्या संचालिका सईदा आफ्रिनबानू बळ्ळारी यांच्या हस्ते नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकसित करण्यात आलेल्या विविध आस्थापनांना त्यांनी भेटी दिल्या.