Movies in August: ‘उलझ’ ते ‘औरों में कहा दम था’; ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर होणार धमाका!
Movies Releasing in August: ऑगस्टच्या पहिल्या १५ दिवसांतच एकापेक्षा एक हिट चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यात अजय देवगणचा ’और में कहां दम था’ ते श्रद्धा कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट ’स्त्री २’चा समावेश आहे.