सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर!

हिमाचल प्रदेशात कांगडा मधून एक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचे पूर्व स्टार ऑलराउंडर सुरेश रैना यांच्या मामेभावसोबाबत दोन तरुणांनाचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशमधील कांगडा मध्ये हिट ऍण्ड रन केस समोर आला आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचे पूर्व …

सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर!

हिमाचल प्रदेशात कांगडा मधून एक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचे पूर्व स्टार ऑलराउंडर सुरेश रैना यांच्या मामेभावसोबाबत दोन तरुणांनाचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशमधील कांगडा मध्ये हिट ऍण्ड रन केस समोर आला आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचे पूर्व स्‍टार ऑलराउंडर सुरेश रैना यांच्या मामेभावासोबत दोन तरुणाचा मृत्यू झाला आहे.सांगितले जात आहे की, बुधवारी रात्री गाडीवर असलेल्या दोन तरुणांना एक कारने चिरडले. ज्यामध्ये एक तरुण रैनाच्या मामाचा मुलगा होता. या घटनेची सूचना मिळाल्यावर कांगडा पोलीस लागलीच घटना स्थळी पोहचले आणि कर चालकाचा पाठलाग करून त्याला मंडईमध्ये पकडले. आता पोलीस आरोपीला कांगडा येथे अनंत आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपी विरोधात केस नोंदवून कडक कारवाई करण्यात येईल. 

 

कांगडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिट एंड रनची ही घटना कांगडा जिल्ह्यातील गग्गल एयरपोर्ट जवळ घडली. हिमाचल टिम्बरच्या जवळ एक आळंद गतीने येणाऱ्या टॅक्सीने बेजवाबदारपणे वाहन चालवून गाडीवरील दोघांना धडक दिली आणि फरार होऊन गेला. तर दोंन्ही तरुणांनी जागेवरच प्राण सोडला. घटनास्थळी लागलीच पोलीस पोहचली पोलिसांनी मृतांची ओळख पटवून घेतली तर त्यामध्ये सौरभ कुमार (27) मुलगा मांगों राम निवासी गग्गल आणि दुसरा तरुण शुभम (19) मुलगा रुमेल सिंह राहणार गाव बंडीचे आहेत.  

 

एसपी कांगडा शालिनी अग्रिहोत्री यांनी घटनेची माहिती देत सांगितले की, गग्‍गल पुलिस थाना क्षेत्रमध्ये बुधवारी रात्री एक हिट एंड रनची  केस समोर अली आहे. या घटनेमध्ये दोन तरुणांनाच मृत्यू झाला आहे.  तरुणांना धडक देऊन कार पळून गेली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच कारचा पाठलाग करून कारचालकाला ताब्यात घेतले.  

Edited By- Dhanashri Naik  

Go to Source