Sajid Khan Death : ‘मदर इंडिया’ फेम अभिनेते साजिद खान यांचं निधन; ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Actor Sajid Khan Passed Away: केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यातील कायमकुलम टाउन जुमा मशिदीत साजिद खान यांना अखेरचा निरोप देण्यात आला.