Mosquito Bite: तुम्हाला माहितेय का डेंग्यू, मलेरियाचे डास नेमकं कोणत्या वेळी चावतात? करा स्वतःचा बचाव
Infectious disease: अद्याप पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे अजूनही साथीचे रोग, संसर्गजन्य रोग मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. अशातच डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांनी थैमान घातला आहे.