Morrya Movie: ‘मोऱ्या’ चित्रपटाच्या प्रदर्शनातील अडथळा झाला दूर! ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Morrya Movie Release Date: एका सफाई कर्मचाऱ्यांची अत्यंत विलक्षण भावस्पर्शी कथा ‘मोऱ्या’ या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. मात्र, भारतात या चित्रपटाच्या प्रदर्शनात अनेक अडथळे येत होते. परंतु, आता हे अडथळे दूर झाले आहेत.