शरिरसौष्ठव स्पर्धेत मोरेश देसाईचे यश

बेळगाव : बेळगावच्या बीसीए गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सचा मोरेश देसाई या विद्यार्थ्याने बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग संघटना आयोजित बेळगावी श्री शरिर शौष्ठव स्पर्धेत 80 किलो गटात चौथा क्रमांक बेस्ट पोझर पुरस्कार पटकावला. या कामगिरी बद्दल केएलएसचे अध्यक्ष पी एस सावकर, गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सचे गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन  ए.के. तगारे, प्राचार्य डॉ. वेणुगोपाल जालिहाळ, डॉ. कलावती […]

शरिरसौष्ठव स्पर्धेत मोरेश देसाईचे यश

बेळगाव : बेळगावच्या बीसीए गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सचा मोरेश देसाई या विद्यार्थ्याने बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग संघटना आयोजित बेळगावी श्री शरिर शौष्ठव स्पर्धेत 80 किलो गटात चौथा क्रमांक बेस्ट पोझर पुरस्कार पटकावला. या कामगिरी बद्दल केएलएसचे अध्यक्ष पी एस सावकर, गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सचे गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन  ए.के. तगारे, प्राचार्य डॉ. वेणुगोपाल जालिहाळ, डॉ. कलावती सांबरेकर, जिमखाना अध्यक्ष, शारीरिक शिक्षण संचालक मंजुनाथ गौडा आणि नम्रता अंतलामरड व इतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.