नैतिक कथा : अस्वल आणि माळी
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा एका जंगलात एका माळीला एका एकाकी अस्वलाला भेटला. व ते मित्र बनले आणि एकत्र आनंदाने राहू आगळे. आता दोघांच्या छान गप्पा रंगल्या पण आता माळीला खूप झोप यायला लागली.
ALSO READ: नैतिक कथा : कासव आणि पक्षी
माळीने त्याच्याकडे फक्त एकच विनंती केली. तो झोपत असताना त्याच्या चेहऱ्यावरून माश्या दूर ठेवशील. आता माळी शांत झोपला. एक माशी माळीच्या चेहऱ्यावर आली. व अस्वलाची नजर तिच्यावर गेली. अस्वल माशीला हकलवून लावू लागले पण माशी कशी जाईना.
ALSO READ: नैतिक कथा : सोन्याचे अंडी देणारी कोंबडी
जेव्हा अस्वल माशीला हाकलून लावू शकला नाही, तेव्हा त्याने तिला मारण्यासाठी दगड फेकला, पण तो दगड माळीला लागला व माळी मृत्युमुखी पडला. त्याने अस्वलावर ठेवलेल्या विश्वासाची त्याला खूप मोठी किमंत मोजावी लागली.
तात्पर्य : मूर्ख मित्रांपेक्षा पेक्षा मित्र नसणे चांगले.
ALSO READ: नैतिक कथा : नम्रतेचे महत्त्व
Edited By- Dhanashri Naik