Monsoon Travel Tips: पावसाळ्यात फिरायला जायचा प्लॅन करताय? ‘या’ ५ गोष्टींची काळजी घेतल्यास येणार नाही कोणतीच अडचण
Tips for a monsoon trip: पावसाळ्यात निसर्गाची हिरवळ आणि थंड वातावरण अनेकांना भावतो. बहुतांश लोकांना पावसाळ्यात फिरायला जाण्याची इच्छा असते. अशावेळी आधीपासूनच प्लॅनिंग सुरु झालेली असते.