Monsoon travel: पावसाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? महाराष्ट्रातील ‘ही’ ठिकाणे आहेत बेस्ट

Monsoon travel in Maharashtra: दररोज दगदगीच्या जीवनातून थोडीशी विश्रांती म्हणून अनेक लोक शहरापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात जाणे पंसत करतात. परंतु बऱ्याचवेळा ऑफिसमुळे सुट्टीची अडचण, लो बजेट किंवा इतर काही कारणांमुळे आपल्याला दूरचा प्रवास करणे शक्य नसते.