kitchen tips: पावसाळ्यात भाज्या-फळे खराब होण्याचं टेन्शन विसरा! ‘या’ टिप्सने आठवडाभर टिकतील
Monsoon kitchen tips In Marathi: पावसाळयात भाजीपाला, फळे भिजल्याने लवकर खराब होतात. अशात वारंवार बाजारात जाऊन भाजीपाला आणणे शक्य नसते. त्यामुळे भाजीपाला टिकवण्यासाठी स्त्रिया वेगवेगळ्या गोष्टी करत असतात.