Monsoon Health Tips: पावसाळ्यातही घामाचा दुर्गंध येऊन अंगाला खाज सुटतेय? ‘या’ सोप्या उपायांनी लगेच मिळेल आराम

Tips to Get Rid Of Sweat Smell and Itchy Skin: पावसाळ्यात स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतल्यानंतरही अनेकांच्या अंगातून एक प्रकारचा वास येतो. त्यामुळे काही लोकांच्या अंगावर खाज येत राहते. या दोन्ही गोष्टींमुळे शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.