Monsoon Care: पावसाळ्यात बूट खराब झालेत, महागड्या लेदर शूजवर आलीय बुरशी? ‘या’ टिप्सने पुन्हा दिसतील नव्यासारखे
Monsoon Care Tips: पावसाळ्यात बूट, लेदर शूज जपणे हे अवघड काम असते. सतत पाऊस, चिखल आणि वाढती आर्द्रता यामुळे बूट आणि इतरही चपला खूप खराब होतात.
