ते माझ्या वडिलांसारखे आहेत; ए. आर. रहमानसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर मोहिनीने सोडले मौन
ए. आर. रहमानच्या टीममध्ये काम करणारी मोहिनी डेने देखील पतीला घटस्फोट दिल्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. आता मोहिनीने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.