Latest Marathi Baby Names नवीन मराठी बाळांची नावे 2026

Aarav आरव: शांतता / मधुर आवाज Advik अद्विक: अद्वितीय / अनन्य Ayaan अयांश: पालकांचा अंश / प्रकाशाचा किरण Ivaan इवान: देवाची कृपा / भेट Kairav कैरव: पांढरे कमळ Nirvaan निर्वाण: मोक्ष / परम शांती Ojas ओजस: तेज / शक्ती Reyansh रेयांश: विष्णूचा …

Latest Marathi Baby Names नवीन मराठी बाळांची नावे 2026

मुलांची आधुनिक नावे (Modern Baby Boy Names)

Aarav आरव: शांतता / मधुर आवाज

Advik अद्विक: अद्वितीय / अनन्य

Ayaan अयांश: पालकांचा अंश / प्रकाशाचा किरण

Ivaan इवान:  देवाची कृपा / भेट

Kairav कैरव: पांढरे कमळ

Nirvaan निर्वाण: मोक्ष / परम शांती

Ojas ओजस: तेज / शक्ती

Reyansh रेयांश: विष्णूचा अंश / प्रकाशाचा किरण

Rudra रुद्र: भगवान शिव

Shivansh शिवांश: शिवाचा अंश

Tanish तनिष: मौल्यवान / महत्त्वाकांक्षा

Vedant वेदांत: वेदांचे ज्ञान असलेला

Vivante विवांत: उत्साही / जिवंतपणा

Arush आरुष: सूर्याचा पहिला किरण

Daksh दक्ष: सक्षम / निपुण

Naksh नक्ष: चंद्र / वैशिष्ट्य

Dhairya धैर्य: हिंमत / संयम

Kabeer कबीर: महान / आदरणीय

Darsh दर्श: सुंदर / दृष्टी

Anvay अन्वय: संबंध / अर्थपूर्ण जोड

 

मुलींची आधुनिक नावे (Modern Baby Girl Names)

Anvita अन्विता:  सर्वांना एकत्र जोडणारी

Inaya इनाया: देवाची भेट / करुणा

Aarvi आरवी: शांतता / निसर्ग

Mahira महिरा:  कुशल / तज्ज्ञ

Ziya झिया: प्रकाशाचा किरण

Kyra कायरा:  सूर्य / शांत स्वभाव

Saanvi सानवी: लक्ष्मी देवीचे नाव

Ovee ओवी: संतांची रचना / लय

Miraya मिराया: श्रीकृष्णाची भक्त

Dhriti ध्रिती: धैर्य आणि संयम

Vihanshi विहान्शी: पहाटेचा प्रकाश

Anahita अनाहिता: शुद्ध / निष्कलंक

Riyanshi रियांशी: देवाचा अंश

Naira नैरा: तेजस्वी / चमकदार

Nitya नित्या: शाश्वत / कायमस्वरूपी

Mishka मिश्का: प्रेमाची भेट

Avishka अविष्का: निर्मिती / शोध

Hrida ह्रिदा: अंतःकरणातून आलेली शुद्धता

Tanvi तन्वी: नाजूक / सुंदर

Sahirshi सहर्षी: आनंदाने भरलेली