Navratri 2025: तुमच्या मुलीला दुर्गा देवीची ही मॉडर्न यूनिक नावे द्या, आयुष्यभर देवीचा आशीर्वाद मिळेल
तुम्ही तुमच्या मुलीसाठी एखादं सुंदर, अर्थपूर्ण आणि शक्तीशी संबंधित नाव शोधत आहात का? येथे आम्ही दुर्गा देवीच्या आधुनिक आणि युनिक नावांची यादी दिली आहे, ज्यांचा अर्थ देखील समजावून सांगितला आहे. ही नावे पारंपरिक असूनही आजच्या काळात आधुनिक आणि स्टायलिश वाटतात.
याश्वी : यश व विजय देणारी
वायना : पवित्र ज्ञान व शक्ती
आश्वी : देवीशी जोडलेले नक्षत्र, प्रकाश
ओव्या : स्तोत्र, देवीच्या स्तुतीतील ओवी
मायरा : अद्भुत, विलक्षण, देवीचा आशीर्वाद
जिया : हृदय, जीवन लावणारी देवी
अमाया : अद्वितीय, अपराजिता शक्ती
शाम्भवी : हे नाव भगवान शिवाची पत्नी देवी पार्वतीशी संबंधित आहे
आर्या : पूजनीय किंवा महान
दिविशा : सर्व देव-देवतांची राणी
श्रेयानवी : देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गा यांचे मिलन
वामिका : दुर्गे देवीचे एक सुंदर आणि दुर्मिळ नाव
नित्या : शाश्वत किंवा अनंत
शैलजा : पर्वतराज हिमालयाची कन्या (पार्वती)
आद्या : आरंभ किंवा सुरुवात
अनिका : कृपा किंवा सौंदर्य
अनन्ता : स्वरूपाला अंत नसणारी
अपराजिता : नाश न होणारी
कौमारी : कुमार स्वरूपात प्रकट झालेली
शुभांगी : सुंदर व पवित्र अंग असलेली
अन्विका : शक्तिशाली, संरक्षक (देवीचे एक नाव)
धृति : धैर्य व स्थैर्य देणारी (देवीची शक्ती)
ईशानी : पार्वती, महादेवाची पत्नी, शक्तीस्वरूपा
तन्वी : नाजूक, सुंदर, देवीचे एक रूप
व्यासा : ज्ञानाची अधिष्ठात्री, देवी सरस्वतीशीही संबंधित
मीरा : भक्ती व शक्तीचे प्रतीक, देवीचा अंश
सिया : सीता माता, शक्तीस्वरूपा
नव्या : नवी, सदैव ताजीतवानी शक्ती
कियारा : प्रकाश, तेजस्विता (देवीचे तेज दर्शवते)
वेदिका : पवित्र जागा, यज्ञभूमी, देवीचे आसन
काव्या : काव्य, सर्जनशीलतेची देवी
रिद्धी : समृद्धी, ऐश्वर्य देणारी
