Mithun Chakraborty Health: मिथुन चक्रवर्ती यांना काय झाले? MRI रिपोर्ट आला समोर
Mithun Chakraborty Health Update: बॉलिवूडचा सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना नेमके काय झाले? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आली आहे.