मिचेल स्टार्क बनला आयपीएल इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू
मिचेल स्टार्कला KKR ने तब्बल 24.75 कोटी रुपयांमध्ये साइन केले
दुबई : ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला, त्याने काही तासांत ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचा विक्रम मोडला. स्टार्कला केकेआरने 24.75 कोटींना विकत घेतले तर कमिन्सला 20.50 कोटी रुपयांना एसआरएचला विकले. चेन्नई सुपर किंग्जने डॅरिल मिशेलवर 14 कोटी रुपये खर्च केले आणि रचिन रवींद्रलाही विकत घेतले आणि पंजाब किंग्सने हर्षल पटेल आणि ख्रिस वोक्सला खरेदी केले.
Home महत्वाची बातमी मिचेल स्टार्क बनला आयपीएल इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू
मिचेल स्टार्क बनला आयपीएल इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू
मिचेल स्टार्कला KKR ने तब्बल 24.75 कोटी रुपयांमध्ये साइन केले दुबई : ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला, त्याने काही तासांत ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचा विक्रम मोडला. स्टार्कला केकेआरने 24.75 कोटींना विकत घेतले तर कमिन्सला 20.50 कोटी रुपयांना एसआरएचला विकले. चेन्नई सुपर किंग्जने डॅरिल मिशेलवर 14 कोटी रुपये खर्च केले […]