२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?
Gurucharan Singh Missing Case: अभिनेता गुरुचरण सिंह हा तब्बल २५ दिवसांनंतर त्याच्या घरी परतला असून, त्याच्या घरी परत येण्यामुळे त्याचे कुटुंब आणि चाहते खूप आनंदी झाले आहेत.