Mirzapur 3: लोकांना कसा वाटला कालीन भैय्याचा भौकाल? वाचा नेटकरी ‘मिर्झापूर ३’बद्दल काय म्हणतायत…
Mirzapur 3 Twitter Review: अखेर ‘मिर्झापूर ३’ ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे, ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे.
