जाधवनगरात कारला किरकोळ अपघात
बेळगाव : चाक निखळून पडल्याने कार दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पोहोचली. त्याआधी विद्युतखांबाला धडक दिल्याने कारला अपघात झाला. जाधवनगर येथे रविवारी हा अपघात झाला. या अपघातात कारचे नुकसान झाले तरी सुदैवाने जीवितहानी टळली.
Home महत्वाची बातमी जाधवनगरात कारला किरकोळ अपघात