यवतमाळमध्ये मंत्री संजय राठोड यांच्या गाडीची पिकअपला धडक

यवतमाळ. महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये पालक मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. हा अपघात तेव्हा झाला जेव्हा ते पोहरा देवी वरून यवतमाळ कडे जात होते. या अपघातमध्ये पालक मंत्रींच्या गाडीचा पुढील भाग पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला आहे. सुदैवाने …

यवतमाळमध्ये मंत्री संजय राठोड यांच्या गाडीची पिकअपला धडक

यवतमाळ. महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये पालक मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. हा अपघात तेव्हा झाला जेव्हा ते पोहरा देवी वरून यवतमाळ कडे जात होते.   

या अपघातमध्ये पालक मंत्रींच्या गाडीचा पुढील भाग पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला आहे. सुदैवाने पालकमंत्री आणि त्याचा चालक सुरक्षित आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात यवतमाळ मधील दिग्रास जवळ कोपरा मध्ये घडला. पालक मंत्री संजय राठोड यांची गाडी एका पिकअपला धडकली. तसेच पिकअपसोबत झालेल्या या धडकनंतर पिकअपला वाहन हे उलटले.ज्यामुळे त्यातील चालक हा जखमी झालेला आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source