Mohammed Rafi: दिल्लीच्या ‘भारत मंडपम्’मध्ये गुंजणार गायक मोहम्मद रफी यांचे सूर!

Mohammed Rafi Birth Anniversary: नुकतेच १७व्या मोहम्मद रफी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एक मोठी घोषणा करत सगळ्यांनाच एक आनंदाची बातमी दिली आहे.