मंत्री बाबूश मोन्सेरात यांची प्रकृती स्थिर
पणजी : पणजीचे आमदार व महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांची प्रकृती स्थिर असून त्यांना लवकरच घरी पाठवण्यात येईल. गरज पडली तर मुंबईत हलवण्यात येईल, अशी माहिती गोमेकॉतील सूत्रांनी दिली. मोन्सेरात यांना हृदयविकाराचा झटका आल्याने बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार चालू असून त्यांना डॉक्टर्सच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. लोकांनी सध्या त्यांच्या भेटीस येऊ नये असे डॉक्टर्सचे म्हणणे आहे. ते सध्या गोमेकॉतील सुपरस्पेशालिटी विभागात असून त्यांना एक-दोन दिवसात हॉस्पिटलमधून घरी जाऊ देणार असल्याचे सांगण्यात आले.
Home महत्वाची बातमी मंत्री बाबूश मोन्सेरात यांची प्रकृती स्थिर
मंत्री बाबूश मोन्सेरात यांची प्रकृती स्थिर
पणजी : पणजीचे आमदार व महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांची प्रकृती स्थिर असून त्यांना लवकरच घरी पाठवण्यात येईल. गरज पडली तर मुंबईत हलवण्यात येईल, अशी माहिती गोमेकॉतील सूत्रांनी दिली. मोन्सेरात यांना हृदयविकाराचा झटका आल्याने बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार चालू असून त्यांना डॉक्टर्सच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. लोकांनी सध्या त्यांच्या भेटीस येऊ […]
