पुण्याचे आकाश आणि सुरज ठरले ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’चे विजेते, काय मिळालं बक्षीस?

Mi Honar Superstar Jodi No. 1 : गेल्या काही दिवसांपासून ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ हा कार्यक्रम चर्चेत होता. आता पुण्याच्या आकाश आणि सुरजने या शोची ट्रॉफी स्वत:च्या नावे केली आहे.