Merry Christmas: कतरिना आणि विजयचा लिपलॉक सीन, ‘मेरी ख्रिसमस’मधील नव्या गाण्याने वेधले सर्वांचे लक्ष
Merry Christmas Song Out: अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत असणारा ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.