Symptoms of Depression: तुमच्यातही दिसतायेत ‘ही’ लक्षणे? असू शकते डिप्रेशनची सुरुवात, वेळीच व्हा सतर्क

Symptoms of Depression: अनेकवेळा असे घडते की तुमच्याशी बोलणारी व्यक्ती उदास असते आणि तुम्हाला त्याबद्दल माहितीही नसते. दुःखी असणे किंवा जगण्याचा उत्साह नसणे ही मुख्यतः नैराश्याची लक्षणे मानली जातात.