Mental Health Day: विविध कारणांमुळे मानसिक आरोग्य बिघडत आहे, मेंटली फिट राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
Tips to stay mentally healthy: तुमचे मानसिक आरोग्य चांगले नसेल तर त्याचा तुमच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या आणि आव्हानांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात तुम्हाला अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.