आ. वैभव नाईकांच्या नेतृत्वात मालवणात खळा बैठका !
मालवण / प्रतिनिधी
शिवसेना- इंडिया- महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यात विविध ठिकाणी खळा बैठका घेऊन मार्गदर्शन केले.यावेळी कुडाळ विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभुगावकर,महिला तालुका संघटक दीपा शिंदे, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, युवतीसेना समन्वयक शिल्पा खोत, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, मसुरे विभागप्रमुख राजेश गावकर, भाई कासवकर, कांदळगाव सरपंच रणजित परब,मसुरे सरपंच संदीप हडकर, मंगेश टेमकर,नारायण कुबल,माणिक राणे,पूर्वा तारी,आदिती मेस्त्री, दीपक परुळेकर,आबा परब, सुरेश मापारी, सुहास पेडणेकर,अरुण भोगले,पपू मुळीक आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी आ. वैभव नाईकांच्या नेतृत्वात मालवणात खळा बैठका !
आ. वैभव नाईकांच्या नेतृत्वात मालवणात खळा बैठका !
मालवण / प्रतिनिधी शिवसेना- इंडिया- महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यात विविध ठिकाणी खळा बैठका घेऊन मार्गदर्शन केले.यावेळी कुडाळ विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभुगावकर,महिला तालुका संघटक दीपा शिंदे, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, युवतीसेना समन्वयक शिल्पा खोत, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, आचरा विभाग प्रमुख […]