कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची सावंतवाडी व कणकवलीत सभा

सावंतवाडी | प्रतिनिधी कोकण रेल्वेच्या विविध प्रश्ना संदर्भात पुढील भूमिका ठरविण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची बैठक सावंतवाडी व कणकवलीत होणार आहे.यात २४ तारखेला सावंतवाडी येथे श्रीराम वाचन मंदिरात सकाळी 11 वाजता तर, 25तारखेला सकाळी १० वाजता कणकवली येथे कणकवली काॅलेजमध्ये ही बैठक होणार आहे . यावेळी कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसाठी तसेच मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकीबाबत चर्चा […]

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची सावंतवाडी व कणकवलीत सभा

सावंतवाडी | प्रतिनिधी
कोकण रेल्वेच्या विविध प्रश्ना संदर्भात पुढील भूमिका ठरविण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची बैठक सावंतवाडी व कणकवलीत होणार आहे.यात २४ तारखेला सावंतवाडी येथे श्रीराम वाचन मंदिरात सकाळी 11 वाजता तर, 25तारखेला सकाळी १० वाजता कणकवली येथे कणकवली काॅलेजमध्ये ही बैठक होणार आहे .
यावेळी कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसाठी तसेच मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकीबाबत चर्चा करून पुढील भूमिका ठरवली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे सचिव मिहीर मठकर व नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

Go to Source