सूर्य देवाच्या नावावरून मुलांची मराठी नावे अर्थासहित

चित्रथ: तेजस्वी आदित: शिखर आदर्श: सिद्धांत

सूर्य देवाच्या नावावरून मुलांची मराठी नावे अर्थासहित

सूर्य देवाच्या नावावरून मुलांची काही सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

 

चित्रथ: तेजस्वी

आदित: शिखर

आदर्श: सिद्धांत

आदित्य : सूर्य देवाचे एक लोकप्रिय नाव, ज्याचा अर्थ ‘अविनाशी’ किंवा ‘पहिला’ असा होतो.

रवि : सूर्यदेवाचे दुसरे नाव, ज्याचा अर्थ ‘प्रकाश’ किंवा ‘सूर्य’ असा होतो.

भानु : याचा अर्थ ‘प्रकाश’ किंवा ‘तेज’ असा होतो.

भास्कर : ‘प्रकाश देणारा’ किंवा ‘सूर्य’ असा याचा अर्थ आहे.

अर्क : सूर्यदेवाचे एक प्राचीन नाव, ज्याचा अर्थ ‘प्रकाश’ किंवा ‘अग्नी’ असा होतो.

मित्र : ‘मित्र’ किंवा ‘सूर्य’ असा याचा अर्थ आहे.

अंशुमन: ‘प्रकाशमान’ किंवा ‘सूर्य’ असा याचा अर्थ आहे.

प्रभात : ‘सकाळ’ किंवा ‘सूर्य’ असा याचा अर्थ आहे.

दिनेश : ‘दिवसाचा देव’ किंवा ‘सूर्य’ असा याचा अर्थ आहे.

मार्तंड : सूर्यदेवाचे एक प्राचीन नाव, ज्याचा अर्थ ‘अंड्यातून बाहेर आलेला’ असा होतो.

अंशु: सूर्याचा किरण किंवा प्रकाश.

दिवाकर: सूर्य, दिवसाचा निर्माता.

दिनकर : सूर्याचे संस्कृत नाव.

आरुष: सूर्याचा पहिला किरण.

अंशुल: सूर्याचा किरण किंवा प्रकाश.

मिहिर: सूर्य.

विभाकर: सूर्य.

कविर: सूर्य

रेयांश: सूर्याचा अंश

दिनकर: सूर्य.

सविता: सूर्य.

खग: सूर्य.

मार्तंड: सूर्य.

आर्यमन: सूर्य.

मित्र: सूर्य.

अविराज: सूर्याचा राजा.

दियांशु: सूर्याचा दिव्य किरण.

इवान: सूर्याची देणगी, देवाचा महिमा.

तपेश: सूर्यासारखा उष्ण आणि तेजस्वी.

सनिश: सूर्याला सनिश असेही म्हणतात.

सुयंश: सूर्याचा अंश 

सानव: सूर्य 

सूर्यांशू: सूर्याची किरणे 

सूर्यांक: सूर्याचा भाग 

सुप्रत: आननंददायी सूर्योदय 

सनिश: सूर्य

सौभद्र: अभिमन्यूचे एक नाव 

सरविन: प्रेमाची देवता 

सहर: सूर्यप्रकाश 

इशान: सूर्याचे रुप

कायरा : सूर्य

अरूण : सूर्याचे नाव

किरण: सूर्याचे किरण

सूर्या: सूर्य

तेसनी : सूर्याचे रुप

सवितृ: सूर्याचे महत्त्व 

आशिर : सूर्य