UNICEF Day: मुलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या युनिसेफच्या ‘त्या’ ध्वजाचा अर्थ काय? किती देशांसाठी काम करते संस्था?

Why Is UNICEF Day Celebrated In Marathi: गरजू आणि आपत्तीग्रस्त मुलांसाठी काम करणारी ही संस्था आहे. योग्य प्रमाणात अन्न न मिळाल्याने अनेक बालकांचा मृत्यूही होतो, त्यामुळे ते कुपोषणालाही बळी पडतात. या सर्व मुलांना समान संरक्षण देण्याचे काम युनिसेफ करते.