अंधेरी लोखंडवाला कॉंम्प्लेक्स मध्ये भीषण आग

मुंबई:आर्थिक राजधानी मुंबई मधील अंधेरी पश्चिम मध्ये गुरुवारी सकाळी एक पॉश परिसरात असलेल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार कॉंप्लेक्सच्या ग्राउंड प्लस वन फ्लोर बंगल्यात आग लागली. तसेच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले …

अंधेरी लोखंडवाला कॉंम्प्लेक्स मध्ये भीषण आग

मुंबई:आर्थिक राजधानी मुंबई मधील अंधेरी पश्चिम मध्ये गुरुवारी सकाळी एक पॉश परिसरात असलेल्या  लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार कॉंप्लेक्सच्या ग्राउंड प्लस वन फ्लोर बंगल्यात आग लागली. तसेच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची बातमी समोर आलेली नाही.

 

आग लागल्यानंतर अग्निशामक दलाला सूचना सकाळी 8.57 वाजता मिळाली. तसेच सकाळी 9.22 वाजता आगीचा लोळ भयंकर वाढला. ही घटना लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी पश्चिम मध्ये घडली. ही माहिती  बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिकारींनी दिली. 

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source