Ratnagiri News : रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथे कार पार्किंगमध्ये भीषण आग ; भरवस्तीत उभ्या असलेल्या ३ गाड्यांचा कोळसा
रत्नागिरीत पार्किंगमध्ये उभ्या तीन कार जळून खाक
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे भर वस्तीत कार पार्किंग मध्ये भीषण आगीची घटना शुक्रवारी सकाळी पाहायला मिळाली . येथील ” बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये तीन गाड्यांनी एका मागोमाग मोठा पेट घेतला.
त्यामध्ये योगेश कोलगे यांची एमएच -०८ एझेड १२५१, शंतनु देशपांडे यांची एमएच -०९ जिपी ९५६१ आणि भूदल मंडळ यांची एमएच – ०८ एवाय ८८४४ या तीन गाड्यांचा समावेश आहे . या गाड्यांना आग लागल्याचे निदर्शनास येतात एमआयमायडीसी अग्निशमन दलाला संपर्क करून तात्काळ प्राचारण करण्यात आले.
अग्निशमन पथकाने लागू लाग घटनास्थळी धाव घेतल्याने येथील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र या आगीमुळे तिन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. कोणत्या कारणामुळे आग लागली याचे कारण समजू शकलेले नाही.
Home महत्वाची बातमी Ratnagiri News : रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथे कार पार्किंगमध्ये भीषण आग ; भरवस्तीत उभ्या असलेल्या ३ गाड्यांचा कोळसा
Ratnagiri News : रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथे कार पार्किंगमध्ये भीषण आग ; भरवस्तीत उभ्या असलेल्या ३ गाड्यांचा कोळसा
रत्नागिरीत पार्किंगमध्ये उभ्या तीन कार जळून खाक रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे भर वस्तीत कार पार्किंग मध्ये भीषण आगीची घटना शुक्रवारी सकाळी पाहायला मिळाली . येथील ” बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये तीन गाड्यांनी एका मागोमाग मोठा […]
