१८ वर्षाची विद्यार्थीनी आणि ५२ वर्षाच्या शिक्षकाचा इंटिमेट सीन, ‘मिलर्स गर्ल’ सिनेमावर टीका
Millers Girl: नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘मिलर्स गर्ल’ या चित्रपटावर जोरदार टीका होताना दिसत आहे. या चित्रपटातील इंटिमेट सीनमुळे हे सगळं सुरु असल्याचे दिसत आहे.