Marathi Serial TRP: ‘ठरलं तर मग’ पुन्हा ठरली अव्वल! पाहा आठवड्याच्या ‘टॉप ५’ मालिका
Marathi Serial TRP List Week 51: मालिकांमध्ये आलेल्या काही ट्विस्टमुळे कथानक रंजक झालं आणि प्रेक्षकांना देखील मालिकांमध्ये रस आला. चला तर, बघूया या आठवड्यात कोणत्या मालिका ठरल्या ‘टॉप ५’….