Marathi Serial TRP List: ‘आई कुठे काय करते’ टीआरपीच्या शर्यतीतून बाहेर! पाहा या आठवड्याच्या ‘टॉप ५’ मालिका

Marathi Serial TRP List Week 10: ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता ‘टॉप ५’ यादीतून बाद झाली आहे. अनेक महिने पहिल्या स्थानावर असणारी ही मालिका आता टीआरपी शर्यतीतून बाहेर फेकली गेली आहे.