Marathi Natak: ‘श्री शिवाजी मंदिर’मध्ये नाटकं होणार नाहीत? नेमकं सत्य काय? वाचा…
Marathi Natak Shri Shivaji Mandir: गेल्या काही दिवसांपासून जाहिरातीतून आणि काही बातम्यांमधून ‘श्री शिवाजी मंदिर-दादर’ येथे १ जानेवारीपासून नाट्यप्रयोग होणार नाही, असे प्रसिद्ध होत आहे.
